Saturday, May 1, 2010

Bookmark and Share
  • अविस्मरणीय अनुभव!
  • अविस्मरणीय अनुभव!सुनील देशपांडे ,पुणे, ३० एप्रिल अवघ्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी घटना उद्या घडणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनादिनी मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या सोहळ्यात ज्यांनी ‘महाराष्ट्र गीत’ सादर केले त्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर बरोबर पन्नास वर्षांनंतर पुन्हा एकदा ते गीत मुंबईतच विराट जनसमुदायापुढे सादर करणार आहेत. राज्य स्थापनेच्या सोहळ्यात हे गीत लतादीदींनी वयाच्या तिसाव्या वर्षी सादर केले होते. सहस्रचंद्रदर्शन साजरे ...
     
    • ..आणि त्यांचे डोळे पाणावले
    • ..आणि त्यांचे डोळे पाणावलेमुंबई, ३० एप्रिल/प्रतिनिधी राज्याच्या ३५ जिल्ह्यांतून तेथील नद्यांचे वा तलावांचे पाणी आणि माती घेऊन हुतात्मा स्मारकात आलेले स्वातंत्र्य सैनिक एकेक करून हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली वाहून वंदे मातरमचा घोष करीत होते.देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात ब्रिटिशांकडून सोसलेल्या यातना एका डोळ्यात आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याची आस दुसऱ्या डोळ्यात अशा संमिश्र भावनांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे डोळे यावेळी पाणावले होते.
       
      • महाराष्ट्र दिनाच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये विविधरंगी कार्यक्रम
      • महाराष्ट्र दिनाच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये विविधरंगी कार्यक्रमनाशिक, ३० एप्रिल / प्रतिनिधी मशाल रॅली, शोभायात्रा, गीत-संगीत, शासकीय कार्यालयांना करण्यात आलेली विद्युत रोषणाई अशा विविधांगी कार्यक्रमांद्वारे येथे महाराष्ट्र दिनाची पूर्वसंध्या उजळली. महाराष्ट्र दिनही भरगच्च कार्यक्रमांच्या साक्षीने साजरा करण्यासाठी संपूर्ण उत्तर महाराष्ट्र सज्ज झाला आहे. मनसेने मराठमोळ्या पद्धतीने स्वागताची जय्यत तयारी केली असून वर्षभरातील उपक्रमांचा श्रीगणेशा प्रमुख चौकात विद्युत रोषणाई व गुढय़ा उभारून केला ...
         
        • महाराष्ट्राच्या मातीत दम आहे - सचिन
        • महाराष्ट्राच्या मातीत दम आहे - सचिनमुंबई, ३० एप्रिल / प्रतिनिधी संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या पूर्वसंध्येला ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला अतिभव्य, नेत्रदिपक व दिमाखदार सोहळ्यात ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यांचा राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या  जगदंबा तलवारीची सोन्याची मूठ असलेली प्रतिकृती भेट देवून आगळावेगळा सत्कार केला. या भावपूर्ण सत्काराच्या उत्तरादाखल सचिन म्हणाला की, ...
         
         
         
         
        Source--- LOKSATTA
       
     
IAS OUR DREAM COMPLETED SEVEN YEARs ON AUGUST 13,2016

Blog Archive