Saturday, May 1, 2010

Manasvi Mamgai: PFMI World '10
Manasvi: PFMI World 2010
Nicole Faria: PFMI Earth 2010
Nicole: PFMI Earth 2010
Neha 
Hinge: PFMI International 2010
Neha: PFMI International 2010

पुण्याची नेहा हिंगे मिस इंडिया
पुण्याच्या नेहा हिंगेने मिस इंडिया इंटरनॅशनलचा मुकुट परिधान करत सुवर्णमहोत्सवाचा आनंद द्विगुणित केलाय. मुंबईत झालेल्या एका शानदार सोहळ्यात मिस इंडिया वर्ल्डचा बहुमान पटकावला मुंबईच्या मनस्वी ममगाई हिने. तर मिस इंडिया अर्थची मानकरी ठरली बंगलोरची निकोल फरिया. या स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करून दोन महाराष्ट्रकन्यांनी राज्यातील जनतेची मान अभिमानाने उंचावली.
Bookmark and Share
IAS OUR DREAM COMPLETED SEVEN YEARs ON AUGUST 13,2016

Blog Archive